महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय अथवा तज्ञ यांनी केलेल्या कविता यात आहेत.
मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी असणाऱ्या एकलव्य स्वमदत गटातील सभासदांनी केलेल्या कविता यात आहेत.