top of page
Booklets
Related Booklets
मानसिक आरोग्य मार्गदर्शिका
सीमा उपलेकर यांनी ' जागतिक आरोग्य संस्थेचे' 'Mental health gap intervention guide ' याचे मराठीत भाषांतर केले आहे. हे पुस्तक प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आशा सेविंकासाठी उपयोगी आहे. यात पौगंडावस्थेतील मुले, गरोदर महिला आणि वयस्कर नागरिक यांच्या समस्यांचा यात विशेष समावेश आहे. तसेच त्यांच्या काळजीवाहकांसाठी सूचना देखील आहेत.
bottom of page